युजवेंद्र चहलनं धोका दिला? लग्नाच्या दोन महिन्यात रंगेहात पकडल्याचा दावा, काय म्हणाली धनश्री वर्मा? पाहा VIDEO
कोरिओग्राफर धनश्री वर्मा खूप वेळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत आहे.(Claims) नुकताच धनश्री वर्माचा क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत घटस्फोट झाला आहे. त्यानंतर धनश्री वर्मा ‘Rise And Fall’ या रिॲलिटी शोमध्ये दिसत…