अक्षय कुमारचा लग्नाबाबत मोठा खुलासा, ट्विंकलसोबत लवकर लग्न….
बॉलीवूडमध्ये अनेक प्रेमकथा प्रसिद्ध आहेत, त्यातलीच एक आहे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारने आपल्या लग्नाचा (marriage)किस्सा शेअर करताना आमिर खानचे आभार मानले. अक्षय म्हणाला…