UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ ऑक्टोबरपासून बंद होणार ‘हे’ खास फीचर्स
भारतामधील डिजिटल व्यवहार सोप्पं करत असलेल्या UPI सेवेत १ ऑक्टोबर २०२५ पासून (features)एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने पर्सन-टू-पर्सन कलेक्ट रिक्वेस्ट फीचर बंद करण्याचा निर्णय…