2 सामने-1 मालिका, आशिया कपआधी टीमसमोर 16 खेळाडूंचं आव्हान,….
झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकूण 2 एकदिवसीय(match) सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर थेट आशिया कप 2025 स्पर्धेत…