बाबा वेंगांचं 2026 बद्दलचं भाकीत पहिल्यांदाच समोर, जगाला हादरवणारी भविष्यवाणी
बाबा वेंगा या एक महान भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 साली झाला,(prediction)तर त्यांचा मृत्यू 1996 साली झाला. त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक जगप्रसिद्ध भविष्यवाणी केल्या आहेत. त्यातील अनेक खऱ्या ठरल्याचा…