तरुणाची हुल्लडबाजी; मालवाहू ट्रकमागे केलं असं काही…. Video Viral
अलीकडे लोकांना सोशल मीडियावर प्रसिद्धीचे, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याचे व्यसन लागले आहे. यामध्ये विशेषकरुन तरुणाईचा समावेश आहे. हे लोक यासाठी आपला जीव देखील धोक्यात घालत आहेत. यामुळे त्यांच्या आसपासच्या लोकांचा…