पालकांनो सावधान! ‘या’ कफ सिरपवर महाराष्ट्रात बंदी, चिमुकल्यांना चुकूनही देऊ नका
महाराष्ट्र सरकारने लहान बालकांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.(banned)राज्य सरकारने वादग्रस्त ठरलेल्या कप सिरफ ‘कोल्ड्रिफ’वर बंदी घातली आहे. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला…