TCS मध्ये तडकाफडकी २५०० कर्मचाऱ्यांचे राजीनामे! नेमकं काय घडलं?
टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस मधील कर्मचारी कपातीचा वाद सध्या पुण्यातून जोर धरत आहे.(suddenly)अलीकडेच पुण्यातील TCS ऑफिसमधून २५०० कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीवरून कमी करण्यात आल्याचे आरोप समोर आले आहेत. या घटनेनंतर कर्मचारी संघटनांनी…