लाडकीच्या खात्यावर ₹३००० दिवाळीत? सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता
ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे. पहिला आठवडादेखील संपला तरही (Possibility)अद्याप लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. दरम्यान,…