पोलिसाचं हैवानी कृत्य : लग्नाचं खोटं आमिष, लॉजवर नेऊन महिलेवर बलात्कार
बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून एका विभक्त महिलेवर पोलिसाने बलात्कार (False)केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बीडच्या पोलिस दलात खळबळ उडाली. या पोलिस कर्मचाऱ्याने पीडित महिलेवर पदाचा धाक दाखवत आणि लग्नाचं…