शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारचा दरोडा; ऊस बिलातून पैसे कपातीच्या निर्णय
ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन १५ रुपये कपात करुन घेण्याचा निर्णय(money)म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारचा दरोडा असल्याची टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. सरकारच्या या जीझिया कराचा…