शिंकताना आपले हृदय खरंच काही सेकंदांसाठी थांबते? सत्य काय?
शिंकताना आपले हृदय(heart) काही सेकंदांसाठी थांबते असा विश्वास अनेकांना आहे. शिंक येण्यापूर्वी छातीवर दाब जाणवतो, श्वास घेण्यास त्रास होतो आणि शिंक झाल्यावर हलकी चमकही छातीत जाणवते. त्यामुळे अनेकजण शिंकताना देवाचे…