सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा बाथरूम सेल्फी तुफान व्हायरल; फोटो पाहून चाहते थक्क
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला हिचा कथित (selfie)बाथरूम सेल्फी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो खरा नसून द्वारे तयार केलेला बनावट फोटो असल्याचा खुलासा स्वतः श्रीलीलानं केला…