भाजपकडून पक्षाच्या कार्यकारणीमध्ये मोठे बदल करण्यात आले (executive) आहे. BJP politics यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नवनाथ बन, राजेश पांडे तसेच कृष्णराज महाडिक यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

या निवडीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.(executive) ते म्हणाले की, “काही महिन्यांपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु झाल्या. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणी व पदाधिकारी नेमणूक या निवडणुकीनंतर करावी, असा निर्णय प्रमुख पदाधिकारी नेत्यांनी घेतला. मला अत्यानंद होतोय की आज राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन, अमित शाह, बी एल संतोष, शिव प्रकाश व सर्व नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह मी पदाधिकारी नेमणुकीबाबत चर्चा केली,’ असे मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

मुख्य प्रवक्ता – नवनाथ बन
भाजप युवा मोर्चा अध्यक्ष – कृष्णराज महाडिक
भाजप महिला मोर्चा अध्यक्ष – चित्रा वाघ
भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष – योगेश टिळेकर
एस.सी मोर्चा अध्यक्ष – विश्वजित गायकवाड
एस.टी मोर्चा अध्यक्ष – देवराव होळी
भटके विमुक्त मोर्चा – नरेंद्र पवार
अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष – इद्रिस मुलतानी
कोषाध्यक्ष – मिहिर कोटेचा
सह कोषाध्यक्ष : अरुण लखानी विदर्भ
मुख्यालय प्रभारी :(executive) रविंद्र अनासपुरे पश्चिम महाराष्ट्र
मुख्यालय सह प्रभारी : विश्वास पाठक मुंबई
किसान मोर्चा अध्यक्ष : रामकृष्ण वेताळ पश्चिम महाराष्ट्र

भाजप प्रदेश उपाध्यक्ष
अतुल काळसेकर कोकण
भारती पवार उत्तर महाराष्ट्र
संजय कौडगे मराठवाडा
संजय भेंडे विदर्भ
रामदास कडस विदर्भ
केशव उपाध्ये मुंबई
प्रवीण पोटे विदर्भ
गोपीचंद पडळकर पश्चिम महाराष्ट्र
चैतन्य देशमुख मराठवाडा
प्रिया शिंदे पश्चिम महाराष्ट्र
सुजय विखे पाटील उत्तर महाराष्ट्र
अर्चना पाटील चाकूरकर मराठवाडा

भाजप सरचिटणीस
निरंजन डावखरे कोकण
संजय कुटे विदर्भ
माधवी नाईक कोकण
राजेश पांडे पश्चिम महाराष्ट्र
सुनिल राणे मुंबई
योगेश सागर मुंबई

भाजप चिटणीस
मंगेश चव्हाण उत्तर महाराष्ट्र
प्रशांत ठाकूर कोकण
परिणय फुके विदर्भ
वर्षा डहाळे पश्चिम महाराष्ट्र
संजय जगताप western महाराष्ट्र
अर्चना डेहणकर विदर्भ
रोहिणी नायडू उत्तर महाराष्ट्र
राम सातपुते पश्चिम महाराष्ट्र
प्रविण घुगे मराठवाडा
रेखा कुलकर्णी मराठवाडा
भैरवी वाघ उत्तर महाराष्ट्र

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *