चांदीच्या दरवाढीला ब्रेक; ४००० रुपयांची घसरण…
दिवाळी जवळ येत असताना सोने आणि चांदीच्या(Silver) दरात पुन्हा एकदा चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीचे दरही सातत्याने वाढत होते. चांदी सोन्यापेक्षा अधिक महाग होत असल्याने ग्राहकांनी…