राजकारणात पुन्हा भूकंप, शिवसेना शिंदे गटाला मोठा हादरा
महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र महायुती आणि महाविकास (politics)आघाडी एकत्र लढणार आहेत की…