मार्चचे १० दिवस उलटले, अजून फेब्रुवारीचा हप्ता आला नाही;लाडक्या बहिणींना ₹१५०० कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता देण्यात आलेला नाही. (installment) फेब्रुवारी महिना संपून गेला आहे त्यानंतर मार्चचे पहिले १० दिवस उलटून गेले आहेत तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले…