“खूप काही घडतंय…”, एंगेजमेंटच्या चर्चा सुरु असताना अखेर रश्मिका मंदाना स्पष्टंच बोलली
दाक्षिणात्य (South Indian)चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी कारण आहे तिचा आणि अभिनेता विजय देवरकोंडाचा साखरपुडा! काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्या व्हायरल…