बँकिंग क्षेत्रात खळबळ! रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर केली कारवाई!
महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.(Bank)रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाशिक जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई करत सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने हा…