Author: admin

२४ तारखेपासून ‘या’ ४ राशींचे सुवर्णदिवस सुरू; पाहा कोणावर होणार धनाचा वर्षाव?

राज्यातच नव्हे तर देशभरात ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाच्या हालचालींना (golden) विशेष महत्त्व दिलं जातं. 24 जानेवारी 2026 रोजी मंगळ ग्रह अभिजित नक्षत्रात प्रवेश करणार असून, यामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक…

 या सोशल मीडिया अ‍ॅपची पुन्हा एंट्री!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक आणि अमेरिका यांच्यामध्ये आता (media)अधिकृतपणे एक डिल फायनल झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या टिकटॉक बॅनच्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे. कंपनी अमेरिकेसाठी टिकटॉक…

लाडकी बहिणीचा हफ्ता बंद झाल्यास काय करावं?

ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे लाडकी बहीण योजनेतून (beloved) हजारो महिला अपात्र ठरल्या होत्या. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दीड हजार रुपयांचा हफ्ता बंद झाल्यामुळे असंख्य लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आहेत. याविषयी आता…

राज्यातील ‘या’ ७ जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा! अवकाळी पावसासोबत ‘या’ संकटाची भीती

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून नागरिकांना उष्णता, (districts)गारठा आणि अचानक पावसाचा अनुभव येत आहे. भारतीय हवामान विभागाने आता काही जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिला असून ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ…

स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल

बॉलिवूड संगीतकार व दिग्दर्शक पलाश मुच्छल याच्यावर भारतीय महिला (cheated)क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या बालमित्राने आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. सांगली येथील विज्ञान माने यांनी संगीतकार व दिग्दर्शक पलाश मुच्छल याच्यावर…

 रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक

आजच्या वेगवान डिजिटल जीवनशैलीत वायफाय राउटरशिवाय दैनंदिन (dangerous) कामकाजाची कल्पनाही करता येत नाही. घरातील प्रत्येक सदस्य मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या उपकरणांसाठी वायफायवर अवलंबून आहे. मात्र रात्री झोपण्याच्या वेळी वायफाय राउटर…

कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली (activities) असून गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. शरद…

वस्त्रनगरीला मिळणार पहिला OBC महापौर; भाजप सत्तेत, पण महापौरपदावर कोण? ‘या’ नगरसेवकांत तगडी चुरस

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर पदासाठी नागरिकांचा (power) मागास प्रवर्ग ओबीसी आरक्षण लागल्याने वस्त्रनगरीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. या ऐतिहासिक संधीमुळे महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, अनुभवी आणि नव्या…

राज्यावर दुहेरी संकट! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, अलर्ट जारी

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून नागरिकांना कधी (Warning) थंडी तर कधी उन्हाचा अनुभव येत आहे. डिसेंबरमध्ये संपूर्ण राज्यात गारठा जाणवत असताना, नववर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला.…

महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर! कोणाचा होणार महापौर? राजकीय नेत्यांची गणिते बदलली!

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित (post)महापौरपदाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली असून, त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमधील राजकीय समीकरणे…