महाराष्ट्रात पुढील ५ दिवस हवामान कसं असणार? हवामान खात्याने दिला ‘हा’ मोठा इशारा
देशभरात सध्या थंडीचा कडाका वाढताना दिसत असून तापमानाचा नीचांक नोंदवला जात आहे.(weather)उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये शीतलहरींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. हरियाणातील हिस्सारमध्ये तब्बल 2.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून,…