एचएसआरपी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवणे सर्व वाहनांना (number) अनिवार्य आहे. जर तुम्ही ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. आता फक्त शेवटचे २ दिवस उरले आहेत. त्यामुळे या दोन दिवसात तुम्ही रजिस्ट्रेशन करुन ठेवा अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल.२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. त्यानंतरच्या सर्व वाहनांना आधीच एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे. अजूनही लाखो वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही.जर तुम्ही अजूनही रजिस्ट्रेशन केले नसेल तर लगेच करा.

सर्वात आधी तुम्हाला transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला Apply High Security Registration Plate Online वर क्लिक(number) करायचे आहे.यानंतर Order HSRP वर क्लिक करा. यानंतर वाहनांचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर आणि इंजिन नंबर टाकून ठेवायचा आहे. यानंतर मोबाईल नंबरदेखील टाका.यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वाहनानुसार पेमेंट करायचे आहे.

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; (number)’या’ तारखेपूर्वी करा काम नंबरप्लेट न बसवल्यास दंड एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला १०,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे अजूनही तुमच्याकडे २ दिवसांचा वेळ आहे. ज्यांनी अजूनही नंबरप्लेट बसवली नाही त्यांनी लवकरात लवकर हे काम करा.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटकाEdit