जर तुम्ही भविष्याच्या दृष्टीने कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत (pension)असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्ही एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे. तुम्हाला जवळपास १ लाखांची पेन्शन मिळणार आहे. ही एक खूप लोकप्रिय स्कीम आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे. एलआयसीने अनेक विमा पॉलिसी सुरु केल्या आहेत. एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसीत गुंतवणूक केल्यावर पेन्शनची गॅरंटी मिळते. या योजनेत तुम्हाला एक फिक्स्ड अमाउंट पेन्शन मिळते. यामुळे आयुष्यभर तुम्हाल आर्थिक अडचण येणार नाही.

एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसीत ५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची असते. (pension)तुम्ही एकदाच रक्कम गुंतवा. यानुसार तुम्हाला तुम्ही जेवढी रक्कम गुंतवली त्यानुसार पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्ही कमीत कमी १.५ लाखांपासून गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकता.एलआयसीच्या या योजनेत डेफर्ड फॉर सिंगल लाइफ आणि डेफर्ड अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ अशा दोन कॅटेगरीत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत जो व्यक्ती गुंतवणूक करतो त्याला पेन्शन मिळते. जर या गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळणार आहे.

एलआयसीच्या या योजनेत ३० ते ७९ वयोगटातील नागरिक गुंतवणूक करु शकतात. (pension)या योजनेत पेन्शन मिळते. या योजनेत जर ५५ वर्षीय व्यक्तीने ११ लाख रुपये जमा केले. हे पैसे ५ वर्षांसाठी ठेवायचे असतात. याद्वारे तुम्ही वर्षाला १,०१,८८० पेक्षा जास्त रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. सहामाही आधारावर तुम्हाला ४९,९११ रुपये मिळतील. महिन्याला ८,१४९ रुपये मिळतील. जर तुम्ही १.५ लाखांची गुंतवणूक केली तर १,००० रुपयांची पेन्शन मिळते.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटकाEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *