खुशखबर! आता व्हॉट्सअॅपवरही करता येणार कॉल रेकॉर्डिंग; पण कसं? पाहा एका क्लिकवर
आजकाल व्हॉट्सअॅप फक्त मेसेजेससाठी नाही, तर लाखो लोक रोज व्हॉइस(WhatsApp)आणि व्हिडीओ कॉल्स करतात. ऑफिस मीटिंग, कौटुंबिक गप्पा किंवा अभ्यासाच्या चर्चा सगळेच यावर होतात. पण एक मोठी समस्या आहे की व्हॉट्सअॅपमध्ये…