Rohit Sharma ने जिंकला आणखी एक पुरस्कार….
भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात धमाकेदार विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड केला. २३७ धावांचे लक्ष्य भारताने केवळ ३८.३ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयात कर्णधार…