१० मिनिटांमध्ये बनवा तोंडात विरघळणारा इन्स्टंट पेढा,
भाऊबीजेनिमित्त तुम्ही लाडक्या भावासाठी इन्स्टंट पेढे (pedhe)बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. याशिवाय तुम्ही बनवलेले पेढे सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. दिवाळीमध्ये येणाऱ्या सर्वच सणांना विशेष महत्व…