20व्या वर्षी यू मुम्बाच्या खेळाडूचं अचानक निधन, तर 23 वर्षाच्या असिस्टंट मॅनेजरचाही मृत्यू..
प्रो कबड्डी लीग च्या चाहत्यांसाठी या दिवाळीत अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. जयपूर पिंक पँथर्सचे असिस्टंट मॅनेजर वेदांत देवाडिगा यांच्या 23व्या वर्षी झालेल्या निधनानंतर आता यू मुंबा संघाचा युवा…