Author: admin

हिवाळ्यात सकाळी खजूर खाल्ल्यामुळे नेमकं काय होईल जाणून घ्या….

हिवाळ्यात शरीराला उष्णता, ऊर्जा आणि पोषणाची गरज जास्त असते. अशा वेळी खजूर (Dates)हा नैसर्गिक आणि स्वादिष्ट पर्याय ठरतो. बाजारात विविध प्रकारचे खजूर उपलब्ध असतात, जे स्वाद आणि गुणवत्तेच्या दृष्टीने वेगळे…

अभिषेक शर्माने टी-२० मध्ये घडवला इतिहास! 

भारत(India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. आज या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने…

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य…

सुत दरात वाढीची शक्यता! कापूस दर तेजीत, वस्त्रउद्योग सावध

राज्यातील कापूस बाजारात तेजीचा सूर लागल्याने सुत (cotton)दरात मोठ्या वाढीची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्रात कापसाच्या दरात मोठी झेप घेतली असून याचा थेट परिणाम सुत बाजारावर होत…

‘प्लीज मला शाळेत नाही जायचंय…’ शाळेतच स्वत:ला संपवणाऱ्या त्या….

“मला शाळेत(school) जायचे नाहीये, प्लीज मला पाठवू नकोस…” जयपूरमधील एका प्रतिष्ठित शाळेतून उडी मारलेल्या अमायराने तिच्या आईला ओरडून सांगितले. तिची आई शिवानीने रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये अमायराने रडून रडून सांगितले.…

कातील लूक, कॉम्पॅक्ट मॉडेल, भविष्यातील इलेक्ट्रिक कार, नजरा हजारदा वळणार

दुचाकी वाहन क्षेत्रात अग्रणी असलेली Hero MotoCorp कंपनी आता चारचाकी वाहनांच्या जगातही पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी युनिट VIDA अंतर्गत “Novus NEX 3” ही मायक्रो इलेक्ट्रिक (electric…

राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर…: खा. शरद पवार

पार्थ पवार यांच्या कंपनीवर झालेल्या जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, “प्रशासन, राजकारण (politics)आणि कुटुंब या तिन्ही गोष्टी वेगळ्या…

या स्पर्धेत नाही होणार India vs Pakistan सामना…

भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, टीम इंडियाने मागील काही सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या संघाने स्वत:ला बऱ्याचदा सिद्ध केले आहे. झालेल्या टी20 आशिया कप 2025 मध्ये…

बँक अकाउंटशिवाय UPI पेमेंट…

RBI ने लहान मुलांसाठी खास भेट आणली आहे. ज्यामुळे मुलांना आर्थिक ज्ञान मिळून देण्यासाठी फायदा होईलच, तसेच मुलांना प्रत्यक्ष आर्थिक साक्षरतेचा अनुभव घेता येईल. आरबीआयने मुलांसाठी जुनियो पेमेंट्स(payment) प्रायव्हेट लिमिटेडला…

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, मध्यरात्री झोपेत असताना जागीच संपवलं

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसेची धक्कादायक घटना घडली आहे. भाजप(leader) अंबेहटा मंडळाचे उपाध्यक्ष सुनील कोरी यांच्या वडिलांची मध्यरात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. टीडौली गावात घडलेल्या या घटनेमुळे…