गहू, ज्वारी की बाजरी; आरोग्यासाठी कोणते जास्त फायदेशीर आहे?
आजकाल आरोग्याबाबत(health) जागरूकता वाढल्याने लोक आपले रोजचे अन्न अधिक विचारपूर्वक निवडू लागले आहेत. बहुतांश घरांमध्ये गव्हाची चपाती, रोटी किंवा फुलके नियमितपणे खाल्ले जातात, तर काहीजण ज्वारी किंवा बाजरीच्या भाकऱ्यांना प्राधान्य…