Author: admin

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा सोमवारी सकाळपासून सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या होत्या. या खोट्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि अनेकांनी श्रद्धांजली संदेशही पोस्ट केले. मात्र,…

दुधी भोपळ्याची साल फेकून न देता सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार सालीची चटणी

रोजच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि भाज्यांचे सेवन केले जाते. कधी फळभाज्या खाल्ल्या जातात तर कधी पालेभाज्या खाल्या जातात. पण लहान मुलांसह मोठ्यांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. भाज्यांची साल काढल्यानंतर…

सांगलीत मित्राचा निर्घृण खून…

सांगली शहर हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काळ्या खणीजवळील कुरणे यांच्या घोड्याच्या तबेल्यात मित्राचाच खून (murder)केल्याची ही थरारक घटना घडली आहे. अमीर रावसाहेब कन्नुरे (वय 33, रा. हनुमाननगर,…

‘या’ निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; भाजपची गोची

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी कोणत्याही निवडणुकीत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर रवाना…

पंतप्रधान (Prime Minister)नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर रजाणार आहेत. दोन्ही देशांतील दृढ मैत्रीच्या दृष्टीकोनातून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ११ वर्षात चौथ्यांदा पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या…

राज ठाकरेंचा मनसे महाविकास आघाडीत असणार ‘दिलसे’…! निवडणुकीत येणार रंगत

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात(politics) विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. असे असताना महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील राज्यस्तरीय युतीला नाशिकमधून औपचारिक…

अभिनेते जितेंद्र जागीच कोसळले; प्रार्थना सभेतील व्हिडीओ समोर…

अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान यांच्या आई झरीन खान यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत करण्यात (Video)आलं होतं. या वेळी बॉलिवूडमधील…

वजन कमी करण्यासाठी आवळ्यामध्ये ‘हे’ न्युट्रियंट्स पदार्थ मिसळा, होईल चमत्कार!

निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीराला योग्य पोषणतत्वे मिळणे आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला आवळा (nutrients)हा नैसर्गिक सुपरफूड मानला जातो. त्वचा, केस आणि संपूर्ण आरोग्यासाठी तो अत्यंत लाभदायक आहे.…

महापालिका प्रशासनाकडून शाहू मैदान “धोबीपछाड”!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: “उध्वस्त धर्म शाळे”सारखीअवस्था झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात आठच दिवसापूर्वी रंगभूमीवरच्या निष्ठावंत कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून एक आगळ्यावेगळ्या प्रकारे निषेध नोंदवला. आणि आता नाट्यगृहाला लागूनच असलेल्या शाहू खासबाग…

बादली घेतली, साबण लावला अन् व्यक्तीने चक्क ट्रेनमध्ये केली आंघोळ, मग रेल्वेने अशी ॲक्शन घेतली की… Video Viral

आजच्या काळात सोशल मिडिया हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. इथे दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. हे एक असे प्लॅटफाॅर्म आहे, जिथे कधी काय घडेल आणि…