पती-पत्नी आणि ती! सरकारी निवासस्थानी CO साहेबांचे लफडे, घटनास्थळी पत्नीची थेट एन्ट्री अन् व्हिडिओ व्हायरल…
झारखंडमधील गढवा जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्या सरकारी निवासस्थानी एका अनोळखी महिलेसोबत असताना त्यांच्या पत्नीने (wife)रंगेहाथ पकडले आणि बाहेरून दरवाजा…