शेअर बाजारात आज करा या स्टॉक्सची खरेदी, पैशांचा पाऊस पडेल
जागतिक बाजारातील उत्साहवर्धक संकेतांमुळे आज १२ नोव्हेंबर रोजी, बुधवारी भारतीय शेअर (stocks)बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी…