Author: admin

अंधश्रद्धेचा कहर: चोरीच्या संशयितांना दिला मंतरलेला विडा”

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून एक जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेला नागोळीच्या पानाचा विडा(Vida) थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.…

“फक्त 4 दिवसांत ST ची 137 कोटींची कमाई, यशामागचं रहस्य उलगडलं”

परिवहनमंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांच्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानतानाच एसटी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे.राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने (Corporation)गेल्या विकेण्डला चार दिवसांमध्ये सव्वाशे कोटींहून अधिकची कमाई केली…

स्वातंत्र्य दिन व संवत्सरी निमित्त महापालिकेचा निर्णय १५ व २७ ऑगस्ट रोजी कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद

इचलकरंजी महापालिकेने १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच २७ ऑगस्ट रोजी संवत्सरीच्या दिवशी शहरातील सर्व चिकन, (slaughterhouses)मटण दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीने…

रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न

११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे.(corporation)यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक…

घरात भांडणं वारंवार होतात? वास्तूमधील ‘या’ ३ चुका चुकूनही करू नका

आपण आपले घर सजवण्यासाठी पैसा खर्च करत असतो. (decorative)घरातील फर्निचर, वनस्पती, पेंटिंग्ज आदी सजावटीच्या वस्तूंच्या मदतीने घर सजवत असतो.मोठा पैसा खर्च करूनही घरात नेहमी भांडणं होत असतात. घरात अशांतता कायम…

आतड्यांच्या कॅन्सरची सुरुवातीला कोणती लक्षणं दिसून येतात? पाहा कशी असते उपचारपद्धती

कॉलोन कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा एक गंभीर व जीवघेणा आजार आहे.(cancer) जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये, याचं प्रमाण जास्त दिसून येतं. मांसाहाराचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेल्या आहार घेणाऱ्या लोकांमध्ये…

या वीकेंडला गोकुळाष्टमीचा उत्सव अनुभवायचा? मग भारतातील ‘ही’ ठिकाणं नक्की भेट द्या!

गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मोत्सव भक्तिभावाने भारलेला, दहीहंडीच्या थराराने गजबजलेला आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात साजरा होणारा एक आनंददायी सण.(thrill)यंदा १६ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतभर हा उत्सव विविध प्रकारे साजरा केला जाणार…

स्विमिंग शिकण्यासाठी गेलेल्या २ अल्पवयीन मुलींसोबत भयंकर घडलं; डांबून ठेवत सामूहिक बलात्कार

राजधानी दिल्लीमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(incident)दिल्लीतील नरेला भागात ही घटना घडली. दोन्ही मुलींना आरोपींनी एका खोलीमध्ये डांबून ठेवत त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.…

आयफोन यूझर्ससाठी सर्वात मोठा धक्का! ३० सप्टेंबरपासून ‘ही’ सेवा बंद होणार

आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.(announced) Truecaller या लोकप्रिय अ‍ॅपने जाहीर केलं आहे की, 30 सप्टेंबर 2025 पासून iPhone वर कॉल रेकॉर्डिंग फीचर बंद होणार आहे. त्यामुळे या…

अभिनेता अहान पांडे करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट?, ‘गली बॉय’ चित्रपटात केलंय काम

अभिनेत्री आणि मॉडेल श्रुती चौहान, जिने ‘गली बॉय’ चित्रपटात माया म्हणून अभिनय केला आहे,(model) ती सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, श्रुती आणि अभिनेता अहान पांडे यांच्या दरम्यान काही…