या झेडपीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
महापालिका निवडणुका सुरू असतानाच राज्यातील प्रलंबित जिल्हा (statement) परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठं विधान केलं. महापालिकांनंतर कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद…