दमदार बुलेट, 650cc इंजिन, किंमत, फीचर्स जाणून घ्या
रॉयल एनफिल्ड बुलेट (Bullet)ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक असून तिचा क्लासिक लूक आणि मजबूत परफॉर्मन्स यामुळे अनेकांना आवडते. 1932 मध्ये पहिली बुलेट लाँच झाली आणि कालांतराने अनेक सुधारणा असूनही…