अमित ठाकरे संकटात! निवडणूक दृष्टीक्षेपात असतानाच मिळाला धक्का
बिहार निवडणुकीत (elections)भाजपच्या वाट्याला आलेल्या यशानंतर आता महाराष्ट्रातील राजकारणावर याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. एकिकडे सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास कमाल वाढला असतानाच दुसरीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कामगिरीकडे…