दिल्लीतील स्फोटाचे धक्कादायक कनेक्शन उघड; थेट ‘या’ विद्यापीठाशी संबंध
देशाच्या राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने एकच खळबळ उडवून दिली आहे. सुरुवातीला ही घटना साधा गाडीचा स्फोट असल्याचं दिसत होतं, पण तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे धक्कादायक घातपाताचे…