‘या’ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही…
केंद्र सरकारच्या(government) आठव्या वेतन आयोगाबाबत देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. जानेवारी २०२५ मध्ये सरकारने या नव्या आयोगाची घोषणा केली होती. त्यानंतर दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ…