जानेवारीमध्ये मुलांची मौज, इतके दिवस शाळांना मिळणार सुट्टी
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेली हिवाळी सुट्टी (schools) जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहील. उत्तर भारतीय राज्यांमध्ये तापमानात घट आणि दाट धुके लक्षात घेता, प्रशासनाने वाढीव सुट्ट्या जाहीर केल्या…