नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.(refrigerators) एसी, फ्रिजच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसी स्टार रेटिंगचे नवे नियम लागू झाले आहे. आजपासून हे नियम लागू करण्यात आले आहेत. यामुळे 5 स्टार एसी, फ्रिज किंवा इतर कूलिंग प्रोडक्ट्सचे ददर वाढणार आहेत.पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ पासून BEE स्टार रेटिंगचे आजपासून नवीन नियम लागू होणार आहे. BEE च्या या नवीन नियमानुसार एसी आणि फ्रिजच्या किंमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाल्याची पाहायला मिळू शकते. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे.

सप्टेंबर महिन्यात जीएसटी दरात कपात झाली होती तेव्हा एसीच्या(refrigerators) किंमती १० टक्क्यांनी कमी झाल्या होत्या. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता BEE स्टार नियम लागू झाल्यानंतर पुन्हा किंमती वाढल्या आहेत.एसी, फ्रिज, टिव्ही आणि वॉशिंग मशीनवर स्टार रेटिंग दिली आहे.

५ स्टार रेटिंग म्हणजे कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू किती जास्त प्रमाणात विकत घेतली जाते. (refrigerators)त्यावर त्याचे रेटिंग ठरवले जाते.BEE च्या नवीन एनर्जी एफिशिएंसचीचे नियम लागू झाले आहेत. डॉलरच्या तुलनेने रुपयात घसरण झाली आहे. याचसोबत तांबे आणि कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे एसी आणि फ्रिजच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह
हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक? काय सांगतात तज्ज्ञ?
कपडे काढ अन् नाच..; सेटवर अभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शकाची