फुलकोबी योग्य प्रकारे स्वच्छ कशी करायची? जाणून घ्या
हिवाळ्यात अशा अनेक प्रकारच्या हंगामी भाज्या आहेत ज्या खाण्यास केवळ स्वादिष्टच नसतात,(cauliflower)तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात. यापैकी एक म्हणजे फुलकोबी. थंडीचा हंगाम सुरू होताच बाजारात आणि गाड्यांमध्ये सर्वत्र फुलकोबी…