सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी.(golden) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. फूड अॅनालिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.एफएसएसएआयमध्ये सध्या साठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वी अर्ज करायचे आहेत. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्हाला fssai.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

फूड अॅनालिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने केमिस्ट्री, (golden)डेअरी केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, फूड सेफ्टी, अॅग्रीकल्चर सायन्समध्ये अंडर ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. याचसोबत पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएचडीधारकदेखील अर्ज करु शकतात. त्यांनी इन्स्टिटयूश ऑफ केमिस्ट्समध्ये फूड अॅनालिस्ट सेक्शनची परीक्षा पास केलेली असावी. याचसोबत तीन वर्षांचा फूड अॅनालिसिसचा अनुभव असायला हवा.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला एफएसएसएआयच्या अधिकृत (golden)वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवरील भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.
यानंतर रजिस्ट्रेशन बटणवर क्लिक करुन सर्व माहिती भरा.
यानंतर लॉग इन करुन संपूर्ण फॉर्म भरा आणि शुल्क भरुन सबमिट करा.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटकाEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *