एकनाथ शिंदेंना एकटं सोडून शिवसेनेचे सर्व मंत्री…
आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोडी घडत आहेत. महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. महायुती कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे…