सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’
भारतीय स्वयंपाकघरात मेथी ही अगदी साधी दिसणारी हिरवळीची भाजी असली तरी तिचं महत्व मात्र अफाट आहे. आजी-आईंच्या हातची मेथी पराठा, मेथीची भाजी(vegetables), मेथीचे वडे… अशा कितीतरी पाककृतींमध्ये मेथीचा सुगंध कायम…