अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे..
हिवाळ्याच्या हंगामात आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार घेणे आणि पोषक ड्रायफ्रुट्स खाणे अत्यंत गरजेचे ठरते. यामध्ये अक्रोडाचे(Walnut) महत्व खूप आहे. तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान दोन अक्रोड खाल्ल्याने शरीर उबदार राहते, हृदय…