दाम्पत्यावर केलेला तो हल्ला विसर्जनातील वादातूनच; कागलमधून चौघांना अटक
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवून दिगंबर कांबळे आणि त्यांच्या पत्नीवर एडक्याने हल्ला करणाऱ्या चार संशयितांना शिरोली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी कागल येथून ताब्यात घेतले. 3 सप्टेंबर रोजी…