पुढील ४८ तास धोक्याचे! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल
राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत (hours) असून आता पुन्हा एकदा थंडी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत राज्यातील हवामानात मोठे बदल…