लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार जानेवारीचे ₹१५००; तारीख आली समोर
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(sisters)लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे. त्यानंतर महिला जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता केला जाऊ…