बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांनी वर्तवलेल्या ‘या’ भयानक भविष्यवाण्या 2025 मध्ये खऱ्या ठरल्या
2025 वर्षात अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. (events)प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा आणि फ्रेंचचा भविष्यवेत्ता नास्त्रेदमस यांनी देखील अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांनी वर्तवलेल्या अनेक भयानक भविष्यवाण्या…