लाडक्या बहिणींना झटका! मकरसंक्रांतीला जानेवारीचे ₹१५०० मिळणार नाहीत
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (received)आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये. महापालिका निवडणुकीआधी महिलांना ३००० रुपये येणार नाहीयेत. राज्यातील महापालिका निवडणुकीआधी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार…